विभागनिहाय तक्रार व्यवस्थापन व्यवस्था
नागरिकांना पारदर्शक, जलद व कार्यक्षम नागरी सेवा देण्यासाठी विकसित करण्यात आलेली एकात्मिक डिजिटल प्रणाली.
६ सोप्या टप्प्यांत तक्रार नोंदवा व स्थिती जाणून घ्या
अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर “Hi” पाठवा
तक्रारीचा प्रकार, संबंधित विभाग, स्थान व तपशील द्या
समस्येचे छायाचित्र जोडा (ऐच्छिक, मात्र शिफारसीय)
त्वरित तक्रार क्रमांक प्राप्त होईल
व्हॉट्सअॅपवर थेट अद्ययावत माहिती मिळेल
विभागामार्फत तक्रार सोडवून अंतिम संदेश पाठविला जाईल
केवळ २ मिनिटांत तक्रार नोंदवा